Remove from Wishlist Add to Wishlist Add to Compare
Check Product Deliverability
ही भाजी झटपट तयार होते आणि चवीला खूप चटकदार व झणझणीत लागते. विशेषतः खान्देशात ही खूप प्रसिद्ध आहे. कांदा, टोमॅटो आणि नारळ वापरून बनवलेली मसालेदार आणि घट्टसर ग्रेव्ही या भाजीला एक खास चव देते.