Remove from Wishlist Add to Wishlist Add to Compare
Check Product Deliverability
एका कढईत तेल गरम करून त्यात हे मशरूम तळून घ्या. दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कांदा आणि सिमला मिरची परता. त्यात सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून चांगले मिसळा. तळलेले मशरूम घालून मिक्स करा आणि गरमागरम सर्व्ह करा.